Thursday, September 8, 2011

"छा"गया है देखो 'BODYGUARD'


"आओ  जी  वाओ जी
दिल  से  दिल  मिलाओ  जी
आ  गया  है
देखो  BODYGUARD"
 
गेल्या कित्येक दिवसांपासून हे गाणे TV वर अणि मनात धुमाकुळ घालत होते. Finally शनिवारी Bodyguard पहिला. खूप दिवसांनी picture साठी Advance Booking केले (तेही रांगेत उभे राहून). गुरुवारी संध्याकाळी ticket काढून सुद्धा screen पासून वी row मिळाली. Picture पाहायला जाताना स्टोरी माहित असणे हा एक मोठा गुन्हा असतो पण माझ्यासाठी त्या गोष्टीने फार फरक पडत नाही (Especially सलमान चा Picture असेल तर नाहीच नाही...). खरे तर कुठला हि Picture पाहताना कोणताही पूर्वग्रह करून जाऊ नये या मताचा मी आहे. काही लोक unnecessary movie मध्ये logic शोधात बसतात. मला वाटते त्याची काही गरज नाही. सिनेमा हा करमणुकीसाठी पहिला जातो (आपण करमणूक कर पण भरतोच ना तिकीटासोबत..).  मग त्याच्याकडे करमणूक म्हणूनच पाहावे या मताचा मी आहे. (कदाचित अनेकांचे मत या पेक्षा वेगळे असेल). असो.


Bodyguard : सलमान खानाचा आणखीन एक चित्रपट. सलमानचा Picture म्हटले कि action, मारधाड, कॉमेडी, थोडासा romance असणे हे अपेक्षित आहेमागील काही वर्षांचे त्याचे रेकॉर्ड (Wanted , Dabbang , Ready ) बघता हि अपेक्षा असणे साहजिक बाब आहेपण एका गोष्टीचा आपल्याला विसर पडतो कि सलमानचे pictures नेहमी असेच होते. फक्त त्याला आता जोड मिळाली आहे Publicity ची. आपले काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहचेल याकडे त्याने लक्ष दिलेआणि सलमान नेहमी असेच सिनेमे करत  होता पण त्याला आता प्रसिद्धीचा पण हातभार लागलात्यामुळे सलमानचा  Bodyguard निराशा करतो असे म्हणण्याचे काही गरज नाही. जे सिनेमे केवळ निखळ मनोरंजनाच्या दृष्टीकोनातून बनवलेले असतात त्यात जर तुम्ही सारखे स्वतःला प्रश्न विचारत असालअसे कधी असते का? ', 'हे कसे झाले?', 'हे फालतू आहे.', तर तो आपलाच मूर्खपणा ठरेलमी स्वतः खूप चित्रपट पाहतो.
कुठल्याही चित्रपटाला जाताना काही गोष्टी मी जाणीवपूर्वक करतो:
. कोणताही पूर्वग्रह किवा Picture कसा असेल या गोष्टीचा विचार करत नाहीकोणताही सिनेमा पाहताना fresh mind ने पाहावा/पाहतो.
. त्या चित्रपटाची कृपया इतर कुठल्या हि चित्रपट सोबत तुलना करू नये. प्रत्येक कलाकृती ही नवीन असते आणि त्यामागील विचार वेगळा असतो आणि त्यावर सुद्धा अनेकश्या लोकांनी मेहनत घेतलेली असते, त्यामुळे कृपया तुलना करून त्या दोन्ही चित्रपटांचा अनादर करू नये.
. कुठलाही चित्रपट पाहताना सुरवातीला त्या चित्रपटाचा Jenre (Type)  समजून घ्यावा. त्याने काय होते मी वर म्हणल्याप्रमाणे प्रश्न पडत नाही. उदा. जर तुम्ही एखादा fantasy चित्रपट पाहत आहात (e.g. Harry Potter) तर तुम्हाला त्यात जास्त डोके लावून प्रश्न विचारण्याची गरज  नाही, कारण ती पूर्णपणे एक काल्पनिक कथा आहे, त्यात जादू, भूत, पिशाच्च असल्या गोष्टी आहेत, त्यामुळे 'हे कुठून आले?' किवा 'असे होऊ शकते का?' हा प्रश्न चुकीचा आहे.

Bodyguard साठी समीक्षकांचे (Critics) चे reviews पण फार mixed  आहेतकाही चांगले आहेत तर काही वाईट. तरण आदर्श (Bollywoodhungama.com) ने ./ stars दिले आहेत आणि त्याचे मत:
"BODYGUARD works for varied reasons -- it has a simple, but captivating story with a dramatic twist in the tale, the chemistry between the lead actors is perfect and the music is well juxtaposed in the narrative. But its biggest USP is, without doubt, Salman Khan. He carries the film on his broad and brawny shoulders and that alone is the imperative reason for watching this film."
या सारखी चांगली (Positive) comment दिली, तर राजीव मसंद याने चित्रपटाल / stars दिलेततो म्हणाला:
"I’m going with two out of five for director Siddique’s Bodyguard. No question it’s going to make a lot of money at the box-office, but you have to be a die-hard fan to forgive this film its many flaws. The rest must resign themselves to the fact that there’s truth in that dialogue Aditya Pancholi’s character says about our hero in the film: “Iska time accha chal raha hai.”"
अशी Negative Comment दिली.
Public चा response तर अवर्णनीय होता. News मध्ये चित्रपटाने कसे collections चे रेकॉर्ड्स मोडलेयाच्याच चर्चा चालू होत्या. ज्या मित्रांनी पाहिला त्यांनी सांगितले 'नको जाऊ', 'चांगला नाहीये.', ‘एकदम bore आहे', 'घटियाफालतूबकवास movie  है मत जा | time बरबाद होगा |
पण या सर्व गोष्टीने मला काही फरक नाही पडत कारण एकतर मी ठरवले होते कि मी Bodyguard पाहणार आणि सलमानचा Picture म्हणजे एकदम घरचेच कार्यत्याला तर जायलाच हवे.
अखेर मी Bodyguard पहिला. आणि खरे सांगू खूप आवडला (Dabbang इतका नाही आवडला तरीपण आवडला).

 

Kudos तो Siddique (Director of the Film). सलमानला खूप वेगळ्या पद्धतीने सादर केले. चित्रपटाचे कथानक साधे सरळ आहे. शेवटी एक twist आहे. करीना कपूरचे पण काम छान झाले आहेगाणी चांगली असून श्रवणीय आहेत. (या चित्रपटातून अजून एक गोष्ट सिद्ध होते कि 'माणसाला जे काम चांगले जमते त्याने तेच करावे.' सलमानला action चांगली येते तो तेच करतो, त्याच प्रमाणे हिमेश रेशमियाला संगीत (खूप) चांगले देता येते त्याने तेच करावे. Unnecessarily Acting वैगरे करण्याचा फंदात पडू नये). करिष्मा कपूरचा voice over पण खूप pleasant वाटतो. But star of the film is undoubtedly Salman Khan. He walks. He fights. He danced. Evrything is just awesome. If you are a die hard Sallu fan you should not miss this one.
अनेकजण कदाचित  म्हणतील, Picture मधील action scenes काहीही दाखवले आहेत. (हीच तक्रार लोकांनी सिंघमच्या वेळीही  केली होती). आणि  नको ते तर्क लावत बसतात. पण मला वाटते सिनेमा हा नेहमी larger than life असावा. माझी realistic फिल्म्सला ना नाहीमी ते चित्रपट सुद्धा पण तेवढ्याच आनंदाने पाहतोमाझ्या काही मित्रांना नेहमी फिल्म मधून
 काहीतरी social message मिळेल अशी अपेक्षा असते किवा त्यांना सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे सिनेमे आवडतात. मला सुद्धा सध्याच्या समाजाच्या परीस्थितीवर बेतलेले सिनेमे आवडतात. पण नेहमी नेहमी ते सिनेमे कंटाळा आणतात. हफ्ताभर office मध्ये मरून मरून काम करून, नंतर बाहेरच्या या भ्रष्टाचाराने भरलेल्या जगात वावरतानाफालतुश्या बातमीला breaking  news चे स्वरूप देणा-या या REAL जगाचा विसर पडावा म्हणून, थोडी करमणूक हवी म्हणून माणूस picture पाहायला जातो त्यावेळी त्याची अपेक्षा असते कि जरा मनोरंजन हवे, हसायला हवे, नाच गाणे हवे, total entertainment हवी असतेत्यात जर तुम्ही त्या व्यक्तीला पुन्हा common man ची स्टोरी दाखवत असालभ्रष्टाचाराने देश कसा लयाला चालला आहे किवा इतर काही असो तर त्याची काय करमणूक होणार आहे. कदचित हीच गोष्ट सलमान आणि त्याच्या दिग्दर्शकाला लक्षात आली आहेसमोर स्क्रीनवर एक माणूस दहा माणसाना मारतो आहे. हे मला सुद्धा पटत नाही. पण जो पर्यंत मनोरंजन होते आहे तो पर्यंत logic चा प्रश्नच नाही. आणि मलाच आवडला असे नाही, सिनेमागृहात हसणारे इतर लोक सुद्धा याच गोष्टीची ग्वाही देते होते आणि मला वाटते director आणि actor ची जीत तिथेच आहे. They both have given a complete masala film with comedy, action, romance, emotions.


'Salman is phenomenon'. तो जे काही ते style होऊन जाते. आजकाल त्याच्या प्रत्येक सिनेमा मध्ये एक नवीन style किवा एक punchline असतेमग त्याची दबंग मध्ये goggle मागे लावण्याची style  असो , Bodyguard मध्ये muscle उडवणे किवा याच picture मध्ये  fighting scenes च्या आधी wrist watch काढून खिश्यात ठेवण्याची style. करावे तर फक्त सलमाननेच. त्याच्या dance steps हि तेवढ्याच hit होतात.(मुझसे शादी करोगी मधील towel सोबतचा dance). त्याच प्रमाणे त्याचे dialog हि hit होतात. 'एक बार जो मैने COMMITMENT कर दि तो मे अपने आप कि भी नही सुनता|' ( From Wanted); 'हम तुम मे इतने छेद करेंगे कि confuse हो जाओगे कि सान्स कहा से ले और ***** कहासे|' (From Dabbang); 'मुझ पर एक एहसान करना कि मुझ पर कोई एहसान ना करना|' (From  Bodyguard).

 

 एक आणखीन गोष्ट नमूद करावीशी वाटते. याच हफ्त्यामध्ये शाहरुख खानच्या most ambitious movie (महागडा) RA. One  चे पहिले गाणे (Chamak Challo) आले. (चित्रपटाचे promos तर world cup पासूनच चालू होते). गाणे चांगले आहे. Lyrics, Music, छान आहेगाणे AKON ने गायले पण चांगले आहेपण खरे सांगू गाणे फसले ते choregraphy मध्ये. नाचताना शाहरुख एकदमच बायकी वाटतोमी कट्टर शाहरुख विरोधी आहे असे नाहीं. (मला हि त्याचे 'काही' चित्रपट आवडतात. स्वदेस, चक दे, कभी हां कभी नां.... फक्त एवढेच). पण या गाण्यात करीना जास्त शोभून दिसते. सारंगच्या (माझा Office मधील मित्र) मते शाहरुख हा पुरुष वाटत नाहींसलमान आणि शाहरुख यातील  वाद जगजाहीर आहेत. या बद्दलची माझा मित्र वीरेंद्र निकम याची facebook वरचे status पुढीलप्रमाणे आहे:
"Salman movies never had story in it, his screen presence is enough reason to watch his movies so for all those who didn't liked 'Bodyguard' go watch any of SRK movie again coz that's what U deserve to see"
हि प्रतिक्रिया एका -या आणि सच्च्या सलमानच्या चाहत्या कडूनच येऊ शकते. आणि यावर त्याच्या status वर पडलेल्या comments हि सलमानचे गुणगान करणा-या आहेत. असे का आहे?
या गोष्टीचा थोडा विचार केला तर आपल्या लक्षात येईल, Basically सलमान हा Masses चा actor आहे तर शाहरुख हा Classes चा actor आहे. पण भारता सारख्या देशात masses चे प्रमाण जास्त आहे. काही वर्षापूर्वी multiplex च्या वाढत्या प्रभावामुळे single screen  theaters नामशेष होत चालले होतेया Multiplex च्या culture मध्ये single screen -या अर्थाने जीवनदान दिले ते म्हणजे UFO moviez आणि सलमान खानने... सलमानचे सगळ्यात जास्त fans हे single स्क्रीन viewers आहेत आणि तेच महत्वाचे आहे. Dabbang हा multiplex पेक्षा single screen ला जास्त हिट झालाअश्या talkies मध्ये सलमानचा picture पाहणे हि त्याच्या चाहत्यांसाठी खरी पर्वणी असते.

 
सलमान मला आवडण्याचे आणखी एक कारण म्हणजे तो करत असलेली समाजसेवा. Being Human च्या माध्यमातून त्याने केलेले काम खरेच उल्लेखनीय आहे. तो सामन्य लोकांमध्ये  त्यांच्या सारखा वागतोत्या मुळेच तो सामान्य जनतेला आपलासा वाटतो. एखाद्या reality show मधला त्याचा presence पाहण्यासारखा. Contestant सोबत त्याचे वागेन किवा त्यांच्या सोबत नाचणे/गाणे असो, ते खूप आल्हाददायक आणि नैसर्गिक वाटते. (या उलट शाहरुखचे अश्या प्रकारचे public appearnces खोटे वाटत. त्याला खूप attitude आहे असे वाटते. आणि महत्वाचे म्हणजे तो 'मी star आहे' हे नेहमी जाणवून  देत असतो). सलमान ईद साजरी करतो त्याचप्रमाणे गणेश चतुर्थी हि साजरी करतो.
अनेकदा तो निरनिराळ्या वादांमध्ये अडकतो. मग ते कधी शिकार प्रकरण असो किवा कधी फोन करून शिव्या देणे असो, किवा त्याच्या गाडीचा अपघात असो, किवा त्याच्या लग्नाचा विषय असो. सर्व संकटाना त्याने लीलया तोंड दिले आणि पुन्हा एका Pheonix पक्ष्याप्रमाणे राखेतून उभा राहिला आणि आपले साम्राज्य प्रस्थापित केलेसध्या हा हिरो एका दुर्धर आजाराने त्रासला आहे. Operation successful झाले आहेत्याची तब्येत लवकर बरी व्हावी  आणि पुन्हा एकवार तो आपल्या मनोरंजनासाठी  सज्ज व्हावा आणि नवीन नवीन Box Office Collection चे रेकॉर्ड्स प्रस्थापित करावे  हीच अपेक्षा.... 



19 comments:

  1. Absolutely true.
    Movies shld b watched purely for entertainment reasons and everyone has their own definition of entertainment so for those who underestimated entertainment quotient of 'Bodyguard' are the most unfortunate people.But that was their choice and we are no one to change it.We will always watch Salman movie no matter how good it is or how bad it is.So waiting for 'Kick' and 'Sher Khan' now....

    ReplyDelete
  2. चित्रपटाप्रमाणे या ब्लॉग वर पण संमिश्र प्रतिक्रिया येतील.. काही शाहरुख समर्थक निराश पण होतील.. पण ब्लॉग चा हा भाग सत्य आहे कि ( शाहरुख ला खूप attitude आहे असे वाटते. आणि महत्वाचे म्हणजे तो 'मी star आहे' हे नेहमी जाणवून देत असतो).. एका function मध्ये तो स्वत म्हणाला आहे कि I born to be a star,to be a king.. त्याउलट सलमान चा appearence comman माणसासारखा आहे.. "एक था टायगर" साठी सलमान ला शुभेच्छा!!!!

    ReplyDelete
  3. Harshal,
    Again a very fantastic article from u on Bollywood which resembles ur love, affection and interest towards movies...Also with that it shows how sincerely -:)) you have watched this movie.
    Keep it up BRO........
    You know that i generally dont watch movies much, also havent watched BODYGUARD but ur articles itself says that one should go and watch it out for real entertainment without taking into account all those critics which u have mentioned...They are that kind of people who can even criticize SACHIN'S strokes even...Ignore them...We are INDIANS and for us CRICKET and CINEMA are religions and we have very well defined GOD'S for these two...SALMAN is one of the gods...So Hell with critics...Lets enjoy the BODYGUARD....I will surely watch the movie now after reading ur article (but not at the theatre)....keep writing.....

    ReplyDelete
  4. And So SORRY one thing I forgot to mention,,,,,,,

    HELL WITH SHAHRUKH !!!!!!

    ReplyDelete
  5. Well said Viru .

    Salman makes the movie rocking so doesnt matter which movie it is I gonna watch it and like it for Salman

    ReplyDelete
  6. Thank you very much Virendra and Vishwas....
    I was expecting comment from both of you...
    and I am in total agreement with you virendra...
    Everyone is having their own way of telling story....
    and anything happen we will still love salman and watch his movies....

    ReplyDelete
  7. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  8. @ Kapil: काही शाहरुख समर्थक निराश झालेत तर होऊ देत... पण जे सत्य आहे ते सत्य.
    Truth is stranger than Fiction...
    सलमान Great आहे आणि त्यात वाद नाही.
    काही शाहरुख समर्थक निराश झालेत तर होऊ देत... पण जे सत्य आहे ते सत्य.
    Truth is stranger than Fiction...
    सलमान Great आहे आणि त्यात वाद नाही. आणि आता तर box office collection ने यावर शिक्कामोर्तब केले आहे.

    ReplyDelete
  9. @ Sarang: मित्रा, First off all let me thank you for suggesting such a nice name for this article....
    माझा article वाचून जर तू Picture पहिला जाणार असशील तर यात मला आनंदच आहे.
    पण Please हा चित्रपट theater ला पहा. (Piracy करू नका). आणि दुसरे म्हणजे सलमान चा चित्रपट हा सिनेमागृहात जाऊन पाहण्याचा सिनेमा आहे.
    त्या शिट्या, talkies मध्ये चालेला गदारोळ, Popcorn चा स्मेल, या सर्व गोष्टी अनुभवण्यसाठी theater ला जावे असे मला वाटते.
    आणि तुझी दुसरी comment एकदम बरोबर आहे.(बरे झाले ते लिहायला विसरला.... पुन्हा लिहिल्याने ती गोष्ट अधोरेखित झाली).

    ReplyDelete
  10. Very true Patil one should keep his head at home while watching movie and then only we can enjoy true entertainment.
    And we should appreciate all type of movie.

    ReplyDelete
  11. Thank you Prashant.
    Movies are made for our entertainment. It is upto you how you take it. I hope you will see this movie.
    Thanks once again.

    ReplyDelete
  12. Every Thing Is Soo Well Said In Dis Blog.. All The Things Which I Actually Feel Abt Him Are Mentioned..Was Completely Able To Relate To It.. Very Nice .. I Must Say.. :)

    Specially Watever Written Aabt Shahrukh Was Too Good

    Nly Error I Found Was "करिष्मा कपूरचा voice over पण खूप pleasant वाटतो" It was Kareena..Rite.. Anywayz Its Negligible One..

    ReplyDelete
  13. Thank you @ Pri1956:
    The thing which i wrote about the voice over is correct.
    Whenever kareena talks on phone with salman the changed voice is from KARISHMA. At the end Credit you will find a special thanks to her.
    And could you please tell me your name?

    ReplyDelete
  14. everyone has right to express their own views in article so dont worry about what others feel.u are telling them what u feel so nothing bad in that. I havent watched the movie yet so cant comment on that. Anyways all the best

    ReplyDelete
  15. Honestly I don't like commenting on these type of topics (may be becoz I have poor understanding of this), but my short comment on this article will be:
    Salman=Onscreen hero
    SRK(don't even like typing his name)=Onscreen hero
    Aamir Khan=Onscreen hero + Offscreen hero

    Aamir Rocks!!!

    ReplyDelete
  16. @ Rashmi: Thank you for commenting......
    Everyone has rights to commenting is true..
    The things which I wrote in the article are not only what I think... Most of the people thinks in that way for SRK...(Just go through all above commnets)
    Do he have any social responsibility towards the country or society?
    When SRK was asked to comment on Anna Hazare's Movement, He said "I didn't know much about it." It is pity....

    Sallu Rocks........and that is the truth.. you can not deny that....

    ReplyDelete
  17. @ Sandeep: Thank you very much dude....
    I always know that you will surely mention Amir khan's Name.....
    I have purposefully did not mentioned his name since he is another just a different person....
    Not only he is a good actor but he knows about his responsibility as an actor towards society...
    Other actors also have to learn this from him. Salman has learned something from him... Hope SRK also does the same....

    ReplyDelete
  18. M Preeti Ramteke , Vishwas's Friend And Sallu's Craziest Fan.. :)

    ReplyDelete
  19. @ Preeti: Thank you very much for commenting on blog..
    As you are saying the Salman's craziest Fan, Then Let me congratulate you on the sucess of Bhai's Film Bodyguard... Film is mega Bock Buster...
    And I hope you get to know that the voice over is from Karishma Kapoor.
    For more information go through article:

    http://en.wikipedia.org/wiki/Bodyguard_%282011_film%29

    ReplyDelete